Baal Varg - Classwork and Homework

Date Classwork Homework
4/8/2012
  • वार्षिक परीक्षेची तयारी केली. उजळणी - नाव, गाणी, गोष्टी, स्वतःबद्दलची माहिती, इ.
  • अक्षरांची उजळणी केली.
  • शब्दांचा खेळ खेळला.
  • गोष्ट सांगितली.
  • अक्षरांच्या पुस्तकातील सर्व अक्षरे गिरवणे.
  • आत्तापर्यंत वर्गात शिकवलेली गाणी म्हणणे.
  • कोणतीही एक गोष्ट सांगण्याची तयारी करणे.
1/22/2012
  • नवीन गोष्ट: शहाणा हत्ती
  • अक्षरांची उजळणी, पुढे येऊन मुलांनी अक्षरे लिहिली.
  • गाण्यांची उजळणी, मुलांनी छान गाणी म्हणली.
  • खेळ खेळला.
  • गाण्यांची, अक्षरांची उजळणी करून येणे. अक्षरे लिहिलेले पुस्तक घेऊन शाळेत येणे.
1/08/2012
  • मुलांनी खूप छान गोष्टी सांगितल्या. नाताळच्या सुट्टीतला प्रकल्प छान झाला!
  • नवीन गोष्ट - सदूचा सदरा.
  • नवीन गाणे - इटुक मिटूक चिंचेचं बुटुक
  • अक्षरांची उजळणी केली. क, ख, ग आणि घ पुन्हा शिकवले.
  • नवीन गाणे (इटुक मिटूक चिंचेचं बुटुक) पाठ करणे.
  • आत्तापर्यंत शिकवलेली अक्षरे गिरवून पुस्तके वर्गात घेऊन येणे.
12/18/2011
  • अक्षर उजळणी, मुलांनी फळ्यावर आपली नावे लिहिली.
  • गाण्यांची उजळणी.
  • रंगांची नावे वापरून संवाद सराव.
  • मुलांना अ ते ज्ञ अक्षरे अ चित्रे असलेले कागद दिले आहेत. त्यातील चौकोन कापून, ते जाड कागदावर चिकटवून "मेमरी गेम" तयार करणे. नाताळच्या सुट्टीत मुलांबरोबर हा खेळ खेळणे. पुढील वर्गात येताना आपला खेळ बरोबर घेऊन येणे.
  • कोणतीही एक गोष्ट सांगायची तयारी करून येणे. ८ जानेवारीच्या वर्गात सर्व मुलांनी समोर येऊन आपली गोष्ट सांगायची आहे.
12/04/2011
  • अक्षर ओळख/सराव: अ ते अः आणि क, ख, ग, घ.
  • अ ते अः अक्षरे असलेले अक्षरकोडे सोडवले.
  • स्वतःचे तसेच आई बाबांचे नाव पूर्ण वाक्यात सांगण्याचा सराव केला.
  • गोष्ट सांगितली - "सुंदर काय?" गोष्टीवर प्रश्न विचारले.
  • गाण्यांची उजळणी केली.
  • आपले नाव पाच वेळा लिहून आणणे.
  • विकास अक्षर ओळख - अ ते झ अक्षरे लिहिणे. पुस्तक शाळेत घेऊन येणे.
  • मराठीत बोलण्याचा सराव करणे.
  • शाळेत शिकलेली गाणी म्हणणे, गोष्टी वाचणे. रीडिंग लॉग भरणे.
11/20/2011
  • प्रार्थना पाठ केली. बाराखडी लिहून काढली.
  • गाण्यांची उजळणी, नवीन गाणे शिकवले: ससा ससा दिसतो कसा.
  • रंगांची उजळणी. अवयव ओळख.
  • गाळलेल्या जागा भरा( अ ते ई)
  • अभ्यास पूर्ण करणे: वर्क बुक मध्ये अ ते झ पर्यंत लिहिणे.
  • गाणी आणि प्रार्थना पाठ करणे.
  • रंगांची उजळणी करणे.
  • आपले नाव लिहिण्याचा सराव करणे.
11/06/2011
  • Students learned new song: Khabadak Khabdak Ghodoba. Revised old song Ganapati bappanchi pampam chaan, Aabhal wajalay Dhadad dhum, Chandoba chandoba.
  • Learned about prani Ghoda.
  • Learned keshari ranga revised other colors from last time.
  • Story: chal re bhoplya Tunuk Tunuk.
  • We learned all the vegetables (Bhajyanchi nave) in Marathi.
  • Learned Mulakshare: अ, आ, इ ई, ए, ऐ.
  • Sing all 4 Badbad gaani every day.
  • Write first four Mulakshare: अ, आ, इ, ई, ए, ऐ in work book.
  • Complete the craft: coloring paper with the colors and saying the colors in Marathi.
10/23/2011
  • दिवाळीची गोष्ट
  • अक्षर ओळख, भाज्या, फळे ओळख
  • गणपतीचे गाणे आणि चांदोबाचे गाणे
  • दिवाळीचे ग्रीटिंग कार्ड तयार केले - "शुभ दीपावली."
  • अ ते औ स्वर आणि क ख ग घ ही अक्षरे गिरवणे.
10/09/2011
  • प्राणी: ससा, रंग: निळा
  • गोष्ट: चांदोबाचा अंगरखा, ससा आणि कासव
  • गाणे: चांदोबा चांदोबा भागलास का, कोणास ठाऊक कसा
  • खेळ/कृती: आकड्यांच्या मदतीने रंगकाम
  • अ ते औ पर्यंत अक्षरे गिरवणे.
  • रंगकामाचा कागद पूर्ण करणे.
  • गाण्यांची उजळणी आणि मराठीत खूप बोलणे.
  • दिवाळीच्या निमित्ताने भारतीय वेश करून येणे.
09/25/2011
  • Song: Aabhal wajale Dhadad dhum. Revised old song Ganapati bappanchi pampam chaan.
  • Learned about prani Hatti (talked about sond, motthe kaan).
  • Story: Shahana hatti.
  • Learned kala ranga.
  • Played Bhondla and bhondla songs.
  • We learned different body parts in marathi.
  • Learned Mulakshare: अ, आ, इ, ई.
  • Prarthana: Gurur Bramha, Ya kundendu, sada sarwada - sing everyday and memorize.
  • Sing both badbad geete every day.
  • Write first four Mulakshare: अ, आ, इ, ई in work book.
09/18/2011
  • Story - Lali Kombadi
  • Poem - Ganapati Bappanchi Pam Pam Chhan...
  • Talked about color red and many objects of that color.
  • Talked about animal - mouse.
  • Game - with numbers and body parts.
  • Craft - colored a rangoli design.
  • Bring with you one object of red color and describe it in the class.