[an error occurred while processing this directive]

Tisari Varg - Classwork and Homework

Date Classwork Homework
5/13/2012
4/22/2012
 • मराठी विभक्ती प्रत्ययांचा सराव केला.
 • बहिणाबाई चौधरी यांच्या आणखी काही कविता वाचल्या आणि त्यावर चर्चा केली.
 • गटांमध्ये "१५ प्रश्न" हा खेळ खेळला.
4/8/2012
 • बाबा आमटे यांच्या आनंदवनावर चर्चा केली.
 • मराठी विभक्ती प्रत्यय शिकले, ते वापरून वाक्ये तयार केली.
 • बहिणाबाई चौधरी यांची कविता शिकली - खोपा.
 • ज्यांनी आनंदवन या विषयावरचा अभ्यास मागच्या वर्गात केलो नव्हता, त्यांनी करून आणणे. मराठी विकीपीडिया चा वापर अवश्य करा.
 • विभक्ती प्रत्ययांच्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
 • कवितेच्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कविता पाठ करा.
3/18/2012
 • Lifestyle Survey वर वर्गात चर्चा केली. मुलांनी छान प्रश्न विचारले होते आणि तितकीच छान उत्तरे होती.
 • गट करून "२० प्रश्न" हा खेळ खेळला.
 • बाबा आमटे यांच्या आनंदवनावर यू ट्यूब वरील documentary पाहिली.
 • बाबा आमटे यांच्या आनंदवनावर यू ट्यूब वरील documentary पाहा. तसेच आनंदवनाची इतर स्रोतांकडून माहिती मिळवा. ही सर्व माहिती एकत्र करून एक अथवा दोन पानांचा निबंध लिहा. यात चित्रे काढा/चिकटवा. निबंध हाताने अथवा computer वर लिहा.
3/11/2012
 • खेळ: हवेत लिहिलेले शब्द वाचायचे.
 • वर्गात धडा (शार्कच्या दाताचा शोध) वाचला आणि उत्तरांची चर्चा केली.
 • Lifestyle Survey साठी प्रश्न तयार केले. इतर मित्र/मैत्रिणींना प्रश्न विचारून त्यांची उत्तरे नोंदवली.
 • Lifestyle Survey: आई/बाबा/भाऊ/बहीण यांना प्रश्न विचारून उत्तरे लिहिणे. त्यानंतर सर्व उत्तरांचे संकलन करून एक report लिहिणे.
2/26/2012
 • घरचा अभ्यास वाचला आणि तपासला.
 • मुलांना खालील विषयांपैकी एका विषयावर ५ ते १० वाक्ये बोलायला सांगितली.
  • तुमच्याकडे १००० डॉलर्स आहेत. ते एका चांगल्या संस्थेला दान करायचे आहेत. कोणाला द्याल? का?
  • जेव्हा तुम्ही शौर्य दाखविले असा प्रसंग.
  • तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी बनवलेले जेवण.
  • चार वर्षांपूर्वी तुम्ही करू शकत नव्हता आणि आता करू शकता अश्या गोष्टी.
 • Scattergories हा खेळ खेळलो.
2/12/2012
 • घरचा अभ्यास वाचला आणि तपासला.
 • आजचा धडा होता - कपाटातील प्राणी. या धड्याचे कपटे केले. मुलांनी गटातून काम करून ते ओळीने लावून त्यांची गोष्ट तयार केली.
 • "कानगोष्टी" हा खेळ खेळलो.
 • "कपाटातील प्राणी" या धड्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
1/22/2012
 • घरचा अभ्यास वाचला आणि तपासला.
 • मुलांनी निरनिराळ्या भूमिका घेतल्या आणि प्रश्नांची उत्तरे दिली (Role playing). मुले खेळाडू आणि स्वयंपाकी (chef) झाली होती.
 • आई बाबांना "भविष्यातील मी" ही भूमिका देऊन प्रश्न विचारा आणि त्यांची उत्तरे लिहा.
1/08/2012
 • सर्वांनी नाताळच्या सुट्टीचे प्रकल्प सादर केले. मुलांनी छान गोष्टी लिहिल्या होत्या आणि त्या तितक्याच छान वर्गात सांगितल्या. सगळ्यांचे अभिनंदन!
 • सरावाचा लेख वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा.
12/18/2011
 • नाटुकलीचे (आमचा पाळीव प्राणी) वर्गात वाचन केले.
 • कबड्डी आणि खो-खोचे व्हीडिओ पहिले. या खेळांवर गप्पा मारल्या.
 • गूगल Transliteration वापरून मराठी कसे लिहायचे ते पाहिले.
 • नाताळच्या सुट्टीचा प्रकल्प (Project) विसरू नका! ८ जानेवारीला तुमची गोष्ट घेऊन या. तसेच वर्गात ती सर्वांना सांगायची तयारी करून या.
12/04/2011
 • सर्वांनी आपल्या मुलाखती वाचून दाखवल्या. नवीन शब्दांवर चर्चा केली.
 • चार गट करून खेळ खेळला - तुम्ही कधी... (Have You Ever...)
 • कार्य-कारण (Cause-Effect) जोड्या लावल्या.
 • नवीन नाटुकली घरून वाचून येणे - आमचा पाळीव प्राणी. तुम्हाला कोणते पात्र व्हायला आवडेल ते ठरवून येणे. आपण वर्गात हे नाटक करायचे आहे.
 • कार्य-कारण जोड्या लावा.
 • रीडिंग लॉग विसरू नका.
 • नाताळच्या सुट्टीसाठी प्रकल्प (Project for Christmas Holidays): तुम्हाला आवडेल ती एक छोटी गोष्ट निवडा - शक्यतो लोककथा, लघुकथा असावी. तिचे मराठीत भाषांतर करा. Google Transliteration (http://www.google.com/transliterate/marathi) वापरून ती मराठीत लिहून काढा. कोणताही word processor वापरून ती छान सजवा. जानेवारी ८ च्या वर्गात आपली गोष्ट घेऊन या, आणि सर्वांना सांगा. दोन परीक्षक सर्वात छान तीन गोष्टी निवडतील आणि त्यांना बक्षीस मिळेल!
11/20/2011
 • सौर उर्जा हा धडा वाचला आणि सौर उर्जेच्या वापरावर चर्चा केली.
 • Scattergories हा खेळ मराठीतून खेळलो. आमची सदरे होती - वाहने, पेय आणि खरखरीत.
 • तुमच्या कोणत्या तरी नातेवाईकाची मुलाखत घ्या. प्रश्नांची उत्तरे पूर्ण वाक्यात लिहा. वाक्यांचा अर्थ, शुद्धलेखन आणि हस्ताक्षर या सर्वांना गुण दिले जातील.
 • विकास अक्षर ओळख मधील पण ३३ गिरवणे.
 • रीडिंग लॉग विसरू नका!
11/06/2011 या वेळेला सर्वांनी घरचा अभ्यास केला होता. त्यामुळे नवीन धडा न घेता फक्त खेळ खेळले!
 • बाराखडीचा बिंगो.
 • वाद-विवाद. विषय होते -
  • उर्जेसाठी कोळश्याचा वापर योग्यच आहे.
  • आरोग्यासाठी शाकाहारच उत्तम!
 • "सौर उर्जा" हा धडा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा.
 • जोडाक्षरे: विकास अक्षर ओळख मधील पण क्रमांक ३२ गिरवा.
10/23/2011
 • Continued revising barakhadi for ओ, औ, अं, अः.
 • Read the skit पॉप, फट, पॉप.
 • Enacted the skit.
 • "महाभारत" मधून छोटे छोटे शब्द शोधून काढले.
 • जोडाक्षरांचे पहिले पान गिरवा.
 • Answer the questions below the passage पॉप, फट, पॉप.
 • Reading log: Read Marathi books for at least 20 minutes per week. Have one entry per week.
 • BONUS: Ask your parents to draw a picture of their memory of Diwali and *you* write a small paragraph that describes the picture.
10/09/2011
 • Reviewed homework from the last class.
 • Read the passage एक वेगळाच तारा.
 • Split up in four groups and debated on topics:
  • शाळेत परीक्षा असाव्यात का नसाव्यात?
  • टीव्हीचा उपयोग होतो का अपाय होतो?
 • Barakhadi: Trace the pages covering swar ओ, औ, अं, अः.
 • Answer the questions below the passage एक वेगळाच तारा.
 • Solve the crossword puzzle.
 • Reading log: Read Marathi books for at least 20 minutes per week. Have one entry per week.
 • Diwali special: Call your favorit cousin in India and ask them about what they do on Diwali. Tell them how you celebrate Diwali. Ask your grand parents to tell you one mythological story related to Diwali.
09/25/2011
 • Revised Marathi letters and barakhadi.
 • Read, discussed and enacted the passage zapatlela pimpal.
 • Played the game of 15 questions in groups, with Jolly Ranchers to be won!
 • Barakhadi: Trace the pages covering swar u, oo, e and ai.
 • Answer the questions below the passage zapatlela pimpal.
 • Reading log: Read Marathi books for at least 20 minutes per week. Have one entry per week.
09/18/2011
 • Ice breaker game: Students were paired up. Each student asked questions to his/her partner and wrote 5 facts about the other. Then we read out the noted facts and others had to guess who it was about.
 • Revised Marathi letters and barakhadi.
 • Students were given barakhadi books. Trace first 8 pages covering swar a, aa, i and ee.
 • Read the passage zapatlela pimpal. You are *not* required to answer the questions below the passage.
 
[an error occurred while processing this directive]
 
[an error occurred while processing this directive]